नमस्कार मित्रांनो, 'सुलभका'च्या भुमिकेतून लेकरांचे शिकणे सुलभ करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षकबांधवांकडून वर्गावर्गातून तसेच परिसरातून दिले जाणारे आनंददायी, कृतीयुक्त अध्ययन अनुभव या 'ब्लॉग'च्या माध्यमातून वेळोवेळी प्रसारित करण्याच्या हेतुनेच हा ब्लॉग निर्मीती प्रपंच. काही सुचना असल्यास अवश्य कळवा..स्वागत आहे.
Pages
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम
- नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन
- मराठीतून विज्ञान शिक्षण
- सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन
- अरविंद गुप्ता-दि टॉय मेकर
- नेट शिका डॉट कॉम
- यू कॅन लर्न एनीथिंग
- सानेगुरूजींचे साहित्य
- मराठी शाळा डॉट इन
- मराठी विश्वकोष
- शब्दक्रीडा दालन
- मराठी ई-पुस्तके.
- मराठी इंटरनेट
- ऑनलाइन नवोदय चाचणी
- इयत्ता १ ते ८ साठी प्रश्नसंच (psm)
- PSM प्रशिक्षण नोंदणी प्रपत्र
- अवकाशवेध
- पालकनीती
- बालनगरी
- शासन निर्णय
- बालभारती
- दि फ्री मॅथ्स
- गणित स्रोत
- शिक्षक कट्टा
- क्वेस्ट
- नवोपक्रमशील शाळा व शिक्षकांच्या माहितीचे प्रपत्र
- ATF-MAHARASHTRA
- WE LEARN ENGLISH-RADIO PROGRAMMES
Monday, 9 November 2015
Thursday, 29 October 2015
सुलभक:संतोष मुसळे:जि.प.प्रा.शा. गुंडेवाडी जि.प.जालना.
![]() |
माझा उपक्रम स्टिक नेम.
दिनांक:_१५/१०/२०१५ ते २८/१०/२०१५ बदल.
मुले पाचवीतील मात्र बऱ्याच जणांना स्वतःचे नाव इंग्रजीतुन लिहीता येत नव्हते.वेळोवेळी नवनविन प्रकारे मुलांना सांगुण पाहिले माञ,थोडावेळ ती लक्षात ठेवायची व नंतर विसरून जायची.अशातच मला एक नविन संकल्पना सुचली.आईसक्रीम हा लहान थोरांचा आवडीचा विषय. आईसक्रीम आपन ज्या स्टिकने (काडीने) खातो याचाच वापर आपन मुलांना इंग्रजी विषयाची गोडी लावन्यासाठी करायचा.बाजारात ५० काडया १० रुपयाला मिळतात.मी त्या खरेदी केल्या.
परमानंन्ट मार्करने सुरुवातीला सर्व वीस मुला मुलींचे दोन प्रतीत नावे लिहिली, व ती मुलांना १५/१०/२०१५ रोजी दिली.मुले आनंदाने व उत्साहाने एकमेकास दाखवायला लागली. एक नावाची काडी दररोज सोबत ठेवायची व एक शाळेतच, अवघ्या पाच दिवसात १८ मुलांना एकमेकांची नावे न पाहता लिहीता आली. मग मी याचाच हजेरी म्हणून उपयोग केला वर्गात मुलगा बसला की त्याने आपल्या बाकावर ही छोटीसी नेम पट्टी लावायची म्हणजे कुणी आले तरीही लगेचच ते नाव वाचतील व तो मुलगा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देईल.
मुले पाचवीतील मात्र बऱ्याच जणांना स्वतःचे नाव इंग्रजीतुन लिहीता येत नव्हते.वेळोवेळी नवनविन प्रकारे मुलांना सांगुण पाहिले माञ,थोडावेळ ती लक्षात ठेवायची व नंतर विसरून जायची.अशातच मला एक नविन संकल्पना सुचली.आईसक्रीम हा लहान थोरांचा आवडीचा विषय. आईसक्रीम आपन ज्या स्टिकने (काडीने) खातो याचाच वापर आपन मुलांना इंग्रजी विषयाची गोडी लावन्यासाठी करायचा.बाजारात ५० काडया १० रुपयाला मिळतात.मी त्या खरेदी केल्या.याचा उपयोग मी केवळ मुलांच्या नावापुरताच न करता साधारण: ३०० काडयांवर दोन,तीन,चार अक्षरी इंग्रजी शब्द लिहून एका बॉक्स मध्ये टाकून ठेवलेत ज्या मुलाला जो शब्द वाचावसा वाटतो तो तिथून घेवून वाचतो व त्याचे लेखन आपल्या वहीत करतो. मागील दहा दिवसात २० पैकी १८ मुलांना १५० शब्द पाठ झालीत.
👉🏻मुलांना इंग्रजी विषयाची गोडी लागली.
👉🏻शब्दसंपत्तीत वाढ व्हायला लागली.
👉🏻चर्चेतुन मुले एकमेकांना शब्द परिचय करून देतायेत.
👉🏻इंग्रजी विषयाची भिती निघून जात आहे.
सुलभक:वसंतराव आहेर-जि.प.प्रा.शाळा नवलेवाडी, ता़.अकोले,जि.अहमदनगर..संपर्क:09423387988 **
Saturday, 24 October 2015
सुहानीचा प्रवास::सुलभक:कल्पनाताई बंसोड:जि.प.प्रा.शाळा उर्जाग्राम,ता.जि.चंद्रपुर.
![]() ![]() |
Thursday, 22 October 2015
सुलभक:नितीन खंडाळे सर,जि.प.प्रा.शाळा भोरस,ता.४०गाव,जि.जळगाव
![]() |
निरीक्षण करताना चिमुरडे |
![]() |
उपलब्ध साहित्याचा वापर करुन अध्ययन अनुभव देता येऊ शकतात,त्यासाठी शै साहित्य विकत घेतलेच पाहिजे असे नाही !! |
Subscribe to:
Posts (Atom)














